दवात भिजल्या कळीसारखी पडद्यामागे ती युवती पानामागील फुलासारखी मोहक भारी दिसली ती... पदन्यास ते... दवात भिजल्या कळीसारखी पडद्यामागे ती युवती पानामागील फुलासारखी मोहक भारी दिसली...
आसमंत सारा झाहला धुंद धुंद. भुलवितो मनास मातीचा सुगंध. आसमंत सारा झाहला धुंद धुंद. भुलवितो मनास मातीचा सुगंध.
धगधगत्या आयुष्यात विसावा घ्यावा ज्वलंत धगधगत्या आयुष्यात विसावा घ्यावा ज्वलंत
तिनी माझी कविता ऐकली नाही, आणि आमचं जमलं नाही तिनी माझी कविता ऐकली नाही, आणि आमचं जमलं नाही
स्वप्नात, नयनात हृदयात साथ नवी स्वप्नात, नयनात हृदयात साथ नवी